Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सन ऑफ अर्थ’मध्ये जळगावचा झेंडा

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in जळगाव
0
सन ऑफ अर्थ’मध्ये जळगावचा झेंडा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-आयटीईआर या आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘सन ऑफ अर्थ’ या वैश्विक प्रकल्पाची उभारणी भारतासह सात देशांच्या मदतीने सुरू केली आहे. या प्रकल्पात जळगावच्या मास-टेक कंट्रोल प्रा. लिमिटेड या कंपनीचा सहभाग असून, प्रकल्पासाठी लागणार्‍या पॅनलची निर्मिती कंपनीने जळगावात केली आहे. यामुळे खान्देशासह जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ऊर्जा निर्मिती करीत असताना प्रदूषण आणि निर्माण होणारे धोके लक्षात घेता ‘सन ऑफ अर्थ’ म्हणजेच पृथ्वीवरील सूर्य हि संकल्पना भारत, रशिया, युएसए, दक्षिण कोरिया, चीन, जपान, युरोपियन युनियन या देशातील शास्त्रज्ञांनी मांडली. हा प्रकल्प अंतरराष्ट्रीय थर्मोनुक्लीयर प्रायोगिक अणुभट्टी (आयटीईआर) या संस्थेमार्फत सुरू असून 29 बिलियन डॉलरचा हा प्रकल्प आहे. भारतातील एल अँड टी या कंपनीसोबत जळगावच्या मासटेक कंट्रोल प्रा. लिमिटेडचा यात सहभाग आहे. प्रकल्पात हायड्रोजन अणूंच्या संयोजनातून निर्माण होणारे तापमान सूर्यासमान असेल. कंपनीचे चेअरमन सुभाष नारायण पाटील आणि अधिकारी, तंत्रज्ञ यांनी या पॅनलची निर्मिती केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप बंडोबांच्या चक्रव्यूहात; खडसे समर्थक आक्रमक, ‘अपक्ष लढा’ म्हणून आग्रह

Next Post

जळगावकरांना जलदिलासा

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
जळगावकरांना जलदिलासा

जळगावकरांना जलदिलासा

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us