Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्‍या रेल्‍वेतून वृद्धेचा पाय निसटला, पोलीस कर्मचाऱ्यामुळे वाचला जीव

Editorial Team by Editorial Team
February 25, 2022
in जळगाव
0
धावत्‍या रेल्‍वेतून वृद्धेचा पाय निसटला, पोलीस कर्मचाऱ्यामुळे वाचला जीव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सदरक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा जळगाव रेल्वेस्थानकावर नुकताच प्रत्यय आला.  जळगाव रेल्वेस्थानकावर  महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढताना पाय घसरल्याने एक महिला रेल्वे आणि प्लॅटफार्मच्यामध्ये पडत असताना पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला.

जिल्हा विशेष शाखेतील हवालदार दिनेश बडगुजर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

जळगाव  रेल्वेस्थानकावर १५ फेब्रुवारीला सायंकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढताना सुनिता पांडूरंग बेडीस (वय ५२, रा.चाळीसगाव) हि वयोवृद्ध महिला धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होती. यात त्‍या वृद्धेचा पाय घसरला. धावती रेल्वेच्या पायरीवरुन पाय घसुन सुनीता बेडीस या फलाटच्या पेाकळीत कंबरेपर्यंत खाली ओढल्या गेल्या.

वृद्ध महिला धावत्‍या रेल्‍वेच्‍या खाली जात असल्‍याचे पाहून स्वतःच्या जीवाची परवा न करता गुन्हे शाखेतील दिनेश बडगुजर या पोलीस कर्मचाऱ्याने देान्ही खांद्यांमध्ये हात घालत विरुद्धदिशेने ओढून या महिलेसह दाम्पत्यास फलाटावर ओढले. पोलिस कर्मचार्याने दाखवलेल्या या धाडसा बद्दल आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ईडीच्या कोठडीत नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Next Post

राखी सावंतचा व्यक्तीसोबतचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना फुटला घाम !

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
राखी सावंतचा व्यक्तीसोबतचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना फुटला घाम !

राखी सावंतचा व्यक्तीसोबतचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना फुटला घाम !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us