Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातार्‍यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in राजकारण
0
सातार्‍यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

सातारा- सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले व सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी शहरात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या खासदाकीचा राजीनामा दिल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यांच्याविरोधात आता राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. 3 ऑक्टोबर रोजी ते अर्ज भरणार आहेत.
लोकसभेसाठी उदयनराजे यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याबाबत बराच खल सुरू होता. प्रारंभी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यानंतर ही जागा काँग्रेसला सोडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याची चर्चा झाली. मात्र, चव्हाण यांनी नकार दिला. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील अशी ही रंगतदार लढत आता पाहायला मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपची पहिली 125 उमेदवारांची यादी जाहीर…

Next Post

काँग्रेसची दुसरी यादी / जालन्यात गोरंट्याल, परतूरला जेथलिया

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
काँग्रेसची दुसरी यादी / जालन्यात गोरंट्याल, परतूरला जेथलिया

काँग्रेसची दुसरी यादी / जालन्यात गोरंट्याल, परतूरला जेथलिया

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us