Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपची पहिली 125 उमेदवारांची यादी जाहीर…

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in राजकारण
0
भाजपची पहिली 125 उमेदवारांची यादी जाहीर…
ADVERTISEMENT

Spread the love

52 विद्यमान आमदारांसह 12 मंत्र्यांना तिकीट, 12 आमदारांचा पत्ता कट; आता संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची कसरत
मुंबई – सोमवारी भाजप-शिवसेना महायुतीच्या घोषणेनंतर मंगळवारी नवी दिल्लीत भाजपची 125 आमदारांची पहिली यादी जाहीर झाली. 12 विद्यमान मंत्र्यांसह 52 आमदारांना उमेदवारी मिळाली आहे. 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला. 12 महिलांना तिकीट मिळाले. मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र लवकरच दुसरी यादीही जाहीर होणार असून त्यात हे मंत्री व खडसे यांच्याही नावाचा समावेश असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
यादीत नाव नसलेले मंत्री आणि आमदार मंत्री विनोद तावडे : बोरिवली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : कामटी मंत्री बाळा भेगडे : मावळ आ. राज पुरोहित : कुलाबा आ. एकनाथ खडसे : मुक्ताईनगर आ. प्रकाश मेहता : घाटकोपर पू. वगळलेल्या मंत्र्यांच्या जागांवर कुणाची वर्णी पुणे कँटमधून दिलीप कांबळे यांच्याऐवजी बंधू सुनील कांबळे, विक्रमगडमधून विष्णू सावरांऐवजी -मुलगा हेमंत सावरा यांना तिकीट.

या मंत्र्यांना दिली उमेदवारी देवेंद्र फडणवीस – नागपूर द.-प. चंद्रकांत पाटील-कोथरूड गिरीश महाजन-जामनेर आशिष शेलार- वांद्रे प. पंकजा मुंडे-परळी राम शिंदे – कर्जत-जामखेड राधाकृष्ण विखे-शिर्डी सुधीर मुनगंटीवार-बल्लारपूर राजकुमार बडोले – अर्जुनी मोरगाव जयकुमार रावल-सिंदखेडा) सुभाष देशमुख – सोलापूर द. संभाजी पाटील निलंगेकर-निलंगा रवींद्र चव्हाण-डोंबिवली विद्या ठाकूर-गोरेगाव नाराज समर्थकांनी मुक्ताईनगरात खडसेंच्या बंगल्यासमोर ठिय्या दिला.

या आमदारांचा झाला पत्ता कट तिकीट कापले मुलुंड – सरदार तारासिंह शिवाजीनगर – विजय काळे कोथरूड – मेधा कुलकर्णी माजलगाव – आर.टी.देशमुख आर्णी – राजू तोडसम द. नागपूर – सुधाकर कोहळे पुणे कँट – दिलीप कांबळे विक्रमगड – विष्णू सावरा शहादा – उदेसिंग पाडवी मुखेड – गोविंद राठोड

तिकीट मिळाले मुलुंड – मिहिर कोटेचा शिवाजीनगर – चंद्रकांत पाटील कोथरूड – सिद्धार्थ शिरोळे माजलगाव – रमेश आडसकर आर्णी – संदीप ध्रुवे द. नागपूर – मोहन मते पुणे कँट – सुनील कांबळे (बंधू) विक्रमगड -हेमंत सावरा (पुत्र) शहादा – राजेश पाडवी (पुत्र) मुखेड – तुषार राठोड (पुत्र)

महिला उमेदवार पंकजा मुंडे-परळी मुक्ता टिळक-कसबा पेठ मंदा म्हात्रे -बेलापूर मनिषा चौधरी-दहिसर विद्या ठाकूर-गोरेगाव ज्ञानज्योती मनोहर भदाने-धुळे ग्रामीण श्वेता महाले-चिखली देवयानी फरांदे-नाशिक मध्य सीमा हिरे -नाशिक प. माधुरी मिसाळ-पर्वती स्नेहलता कोल्हे-कोपरगाव मोनिका राजाळे-शेवगाव. भाजपच्या उर्वरित उमेदवारांची विभागनिहाय यादी विदर्भातील उमेदवार 1. मलकापूर चैनसुख संचेती 2. चिखली श्वेता महाले 3. खामगाव आकाश फुंडकर 4. जळगाव जामोद डॉ. संजय कुटे 5. अकोट प्रकाश भारसाकळे 6. अकोला प. गोवर्धन शर्मा 7. अकोला पूर्व रणधीर सावरकर 8. मूर्तिजापूर हरिश पिंपळे 9. वाशिम लखन मलिक 10. कारंजा राजेंद्र पटनी 11. अमरावती सुनील देशमुख 12. दर्यापूर रमेश बुंदिले 13. मोर्शी डॉ. अनिल बोंडे 14. आर्वी दादाराव केचे 15. हिंगणघाट समीर कुणावार 16. वर्धा डॉ. पंकज भोयर 17. सावनेर डॉ. राजीव पोतदार 18. हिंगणा समीर मेघे 19. उमरेड सुधीर पारवे 20. नागपूर दक्षिण मोहन मते 21. नागपूर पूर्व कृष्णा खोपडे 22. नागपूर मध्य विकास कुंभारे 23. नागपूर पश्चिम सुधाकर देशमुख 24. नागपूर उत्तर डॉ. मिलिंद माने 26. तिरोरा विजय रहांगदळे 27. आमगाव संजय पुरम 28. आरमोरी कृष्णा गजभे 29. गडचिरोली डॉ. देवराव होळी 30. राजुरा संजय धोटे 31. चंद्रपूर नाना श्यामकुळे 32. चिमूर किर्तीकुमार भांगडिया 33. वणी संजीव बोदकुरवार 34. राळेगाव अशोक उईके 35. यवतमाळ मदन येरावार 36. आर्णी डॉ. संदीप धुर्वे

उत्तर महाराष्ट्रातील उमेदवार 1. शहादा राजेश पडवी 2. नंदूरबार विजयकुमार गावित 3. नवापूर भारत गावित 4. धुळे ग्रामीण ज्ञानज्योती भदाने 5. रावेर हरिभाऊ जावळे 6. भुसावळ संजय सावकारे 7. जळगाव शहर सुरेश भोळे 8. अमळनेर शिरीष चौधरी 9. चाळीसगाव मंगेश रमेश चव्हाण 10. चांदवड डॉ. राहुल आहेर 11. नाशिक मध्य देवयानी फरांदे 12. नाशिक पश्चिम सीमा हिरे 13. अकोले वैभव पिचड 14. कोपरगाव स्नेहलता कोल्हे 15. नेवासा बाळासाहेब मुरकुटे 16. शेवगाव मोनिका राजळे 17. राहुरी शिवाजीराव कर्डिले 18. श्रीगोंदा बबनराव पाचपुते

मराठवाड्यातील उमेेदवार 1. भोकर बापूसाहेब गोरठेकर 2. मुखेड डॉ. तुषार राठोड 3. हिंगोली तानाजी मुटकुळे 4. परतूर बबनराव लोणीकर 5. बदनापूर नारायण कुचे 6. भोकरदन संतोष दानवे 7. फुलंब्री हरिभाऊ बागडे 8. औरंगाबाद पूर्व अतुल सावे 9. गंगापूर प्रशांत बंब 10. गेवराई अ‍ॅड. लक्ष्मण पवार 11. माजलगाव रमेश आडसकर 12. आष्टी भीमराव धोंडे 13. परळी पंकजा गोपीनाथ मुंडे 14. अहमदपूर विनायक जाधव 15. निलंगा संभाजी निलंगेतकर 16. औसा अभिमन्यू पवार 17. तुळजापूर राणा जगजितसिंग

पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार 1. शिरूर बाबुराव पाचर्णे 2. इंदापूर हर्षवर्धन पाटील 3. पिंपरी चिंचवड लक्ष्मण जगताप 4. भोसरी महेश लांडगे 5. वडगाव शेरी जगदीश मुळीक 6. शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे 7. खडकवासला भीमराव तापकीर 8. पर्वती माधुरी मिसाळ 9. हडपसर योगेश टिळेकर 10. पुणे कँटोनमेंट सुनील कांबळे 11. कसबा पेठ मुक्ता टिळक 12. सोलापूर उ. विजयराव देशमुख 13. वाई मदन भोसले 14. माण जयकुमार गोरे 15. कराड दक्षिण अतुल भोसले 16. सातारा शिवेंद्रराजे भोसले 17. कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक 18. इचलकरंजी सुरेश हळवणकर 19. मिरज सुरेश खाडे 20. सांगली सुधीर गाडगीळ 21. शिराळा शिवाजीराव नाईक 22. जत विलासराव जगताप

मुंबई-ठाणे-कोकणचे उमेदवार 1. डहाणू प्रकाश धनारे 2. विक्रमगड हेमंत सावरा 3. भिवंडी पश्चिम महेश चौगुले 4. मुरबाड किसन कथोरे 5. कल्याण पूर्व गणपत गायकवाड 6. डोंबिवली रवींद्र चव्हाण 7. मिरा भाईंदर नरेंद्र मेहता 8. ठाणे संजय केळकर 9. ऐरोली संदीप नाईक 10. बेलापूर मंदा म्हात्रे 11. मुलुंड मिहिर कोटेचा 12. कांदिवली पूर्व अतुल भातखळकर 13. चारकोप योगेश सागर 14. गोरेगाव विद्या ठाकूर 15. अंधेरी पश्चिम अमित साटम 16. विलेपार्ले पराग आळवणी 17. घाटकोपर प. राम कदम 18. वांद्रे पश्चिम आशिष शेलार 19. सायन कोळीवाडा कॅ. तमीळ सेल्वन 20. वडाळा कालिदास कोळंबकर 21. मलबार हिल मंगलप्रभात लोढा 22. पनवेल प्रशांत ठाकूर 23. पेण रविशेठ पाटील

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाथाभाऊ बंडाच्या तयारीत? पहिल्या यादीत नाथाभाऊंचे नाव नाही, मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला सोडण्याच्या हालचाली

Next Post

सातार्‍यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
सातार्‍यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील

सातार्‍यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us