Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनचं शक्तीप्रदर्शन; भारताची मोठी मिलिटरी ड्रील

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in राष्ट्रीय
0
चीनचं शक्तीप्रदर्शन; भारताची मोठी मिलिटरी ड्रील
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- चीनने आपल्या सैन्याचं शक्ती प्रदर्शन केलं, दुसरीकडे भारतही मोठ्या युद्धाभ्यासाच्या तयारीला लागला आहे. भारताने माउंटन वॉरफेअरच्या दिशेने आपल्या नव्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स (खइॠ)ची चाचणी करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये तयारी केली आहे. मंगळवारी चीनने कम्युनिस्ट शासनाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एक भव्य सैन्य परेड आयोजित केली होती. यात क्षेपणास्त्र, सुपरसॉनिक ड्रोन आणि जगातील सर्वात लांब पल्ल्याचं बॅलास्टिक मिसाईल चीनने या प्रदर्शनादरम्यान सादर केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, चीनलगतच्या सीमेवर महिनाभर ’हिम विजय’ अभियान चालवलं जात आहे. यात नव्या 17 व्या ब्रह्मास्त्र कॉर्प्सचं रुपांतर एका उत्कृष्ट तुकडीत करण्यात येणार आहे. एकून तीन आयबीजी बनवल्या जाणार आहेत. प्रत्येकात 5 हजार जवान, अनेक रणगाडे, एअर डिफेन्स युनिट, सिग्नल आणि अन्य उपकरणे सामील आहेत. या आयएएफ सी-17 ग्लोबमास्टर-3, सी-130 जे सुपर हर्क्युलस आणि एएन-32 एअरक्राफ्टसह अभ्यास करण्यात येणार आहे. यात जवानांना एअर लिफ्ट करून हेलिकॉप्टर्स आणि अन्य उपकरणांनाही समाविष्ट केले जाणार आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जेव्हा या महिन्याच्या अखेरीस भारत दौरा करणार आहेत. तेव्हा हे ’हिम विजय’ अभियान जोरात सुरू असेल. यापूर्वी पाकिस्तानला नजरेसमोर ठेवून बनवलेल्या आयबीजीने एप्रिल-मे मध्ये पश्चिमेला चंडीमंदिरात अभ्यास केला. 17 व्या कॉर्प्समध्ये जड वस्तू वाहून नेणारे एम-777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफांनादेखील चीनच्या आसपासच्या फॉरवर्ड आणि उंचीवरील जागेवर नेऊन ठेवू शकेल. वायू सेनेने सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या 8,048 कोटी रुपयांच्या डीलनुसार 15 सीएच-47 एफ चिनुक हेलिकॉप्टर्स आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. लष्कर नोव्हेंबर 2016 मध्ये अमेरिकेसोबत पाच हजार कोटी रुपयांचा करार झाल्यानंतर 145 एम-777 हॉवित्झर आपल्या ताफ्यात समाविष्ट करत आहे.
चीनचे लष्करी शक्तिप्रदर्शन
दरम्यान, चीनने मंगळवारी अणू आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसह सर्वात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन लष्कराच्या संचलनात केलं. यात ऊऋ-41 या क्षेपणास्त्राचा देखील समावेश आहे. या क्षेपणास्त्राचा समावेश जगातल्या सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांमध्ये होतो. याची मारा करण्याची क्षमता खूप जास्त आहे. जाणकारांचं म्हणणं आहे ही हे क्षेपणास्त्र साधारणपणे 30 मिनिटांतच चीनहून अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतं.
या क्षेपणास्त्राला जगातलं सर्वात लांब पल्ल्याचं सक्षम क्षेपणास्त्र समजलं जात आहेत. याची मारक क्षमता 15 हजार कि.मी. पर्यंत आहे. विशेषज्ञांच्या मते हा मिसाइलवर एकाच वेळी 10 वॉरहेड्स फिस केले जाऊ शकतात. हे वॉरहेड्स वेगवेगळे टार्गेट उद्धवस्त करू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी विचार संपविणारे सत्तेत: कुमार केतकर

Next Post

सत्ताधीशांकडून लोकशाहीला कीड!

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सत्ताधीशांकडून लोकशाहीला कीड!

सत्ताधीशांकडून लोकशाहीला कीड!

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us