राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे. या भरती अंतर्गत १८ जागा भरण्यात येतील.
पदसंख्या – 18 जागा
पदाचे नाव –
१) वैद्यकीय अधिकारी
२) फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – BAMS
फार्मासिस्ट – B. Pharm/ D. Pharm
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग -रु. 150/-
राखीव प्रवर्ग – रु. 100/-
पगार : १७००० ते २८०००/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.zpjalgaon.gov.in
Notification : PDF