Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनमाड नजीक रेल्वेचा मेगाब्लॉक, अनेक रेल्वेगाड्या रद्द, जाणून घ्या सविस्तर

Editorial Team by Editorial Team
February 11, 2022
in राज्य
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

Railway Traffic block: मनमाड रेल्वे स्टेशन नजिक मनमाड – पुणे व मनमाड- औरंगाबाद लोहमार्गावर अंकाई व अंकाई किल्ला या रेल्वे स्टेशनवर ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ट्रैफिक ब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळे काही रेल्वे प्रवासी गाड्या अन्य स्टेशनवर थांबविण्यात येणार आहेत .तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या ट्रॅफिक मेगाब्लॉकमुळे काही रेल्वेगाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.  पुणे-निझामाबाद, निझामाबाद-पुणे , मुंबई सी.एस.टी – जालना, तसेच जालना-मुंबई सी.एस.टी या एक्सप्रेस गाड्या या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, सिकंदराबाद-मनमाड , मनमाड-सिकंदराबाद , हुजूर साहिब नांदेड-मनमाड, मनमाड-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस गाड्या काही अंशी रद्द करण्यात आल्या आहेत. अंकाई व अंकाई किल्ला ही रेल्वे स्थानके पुणे, मनमाड व औरंगबाद लोहमार्गावर मनमाडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे .

शुक्रवारी 11-02-2022 ५.३० ते ८.३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे . त्यामुळे गाडी क्र . ०७७७७/०७७७८ नांदेड – मनमाड – नांदेड डेमो एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र . १७०६४ सिकंदराबाद मनमाड ही गाडी १ तास ०५ मिनिटे , गाडी क्र . १८५०३ विशाखापट्टनम शिर्डी २५ मिनिटे तर गाडी क्र . १२७१६ अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकांत थांबतील.

शनिवार 12-02-2022 रोजी ५.३० ते ९ .३० गाडी क्र .७७७७ / ७७७८ नांदेड – मनमाड – नांदेड डेमो , गाडी क्र .११४० ९ / ११४१० पुणे निजामाबाद – पुणे डेमो आणि गाडी क्र .२२१४७ / २२१४८ दादर – शिर्डी दादर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत . तर गाडी क्र . १७०६४ सिकंदराबाद – मनमाड २ तास १५ मिनिटे , गाडी क्र .१७००२ सिकंदराबाद – शिर्डी २ तास ३५ मिनिटे तर गाडी क्र . १२७१६ अमृतसर नांदेड २ तास २५ मिनिटे मनमाड रेल्वे स्थानकावर थांबतील .

रविवार 13-02-2022 – रोजी ५.३० ते ११.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आल्याने नांदेड – मनमाड – नांदेड डेमु , पुणे – निजामाबाद – पुणे डेमु , गाडी क्र . १२०७१/१२०७२ मुंबई – जालना- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस , गाडी क्र . १७०६४/१७०६३ सिकंदराबाद – मनमाड या गाड्यांची यात्रा एक स्टेशनआधी संपविण्यात येणार आहे . ही गाडी संध्याकाळी येथूनच सुटेल . तर गाडी क्र . ११०७८ जम्मूतावी – पुणे झेलम एक्सप्रेस २ तास मनमाड स्थानकावर थांबेल . गाडी क्र . १२७१६ अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस ३ तास ३० मिनिटे मनमाड रेल्वे स्थानकांत थांबेल . गाडी क्र . १२७७ ९ वास्को – निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही गाडी १ तास ४५ मिनिटे सोलापूर विभागात थांबेल . गाडी क्र . १२७८० निजामुद्दी वास्को गोवा एक्सप्रेस ही मनमाड रेल्वे स्थानकांत २५ मिनिटे थांबेल . गाडी क्र . १७६१७ मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस ४० मिनिटे समिट , मनमाड स्टेशनवर थांबेल . गाडी क्र . १७२०६ काकीनाडा -शिर्डी ही गाडी नांदेड विभागात ४ तास ३५ मिनिटे इतकी वेळ थांबेल .

सोमवार दि . १४ फेब्रुवारी रोजी ५.३० ते १२ वाजेपर्यंत राहिल . या कालावधीत नांदेड – मनमाड – नांदेड डेमु , पुणे – निजामाबाद – पुणे डेमु , मुंबई – जालना जनशताब्दी आणि सिकंदराबाद – मनमाड या गाड्यांची यात्रा एक स्टेशन आधी संपविण्यात येणार आहे . या गाड्या सायंकाळी येथूनच सुटतील . तर जम्मूतावी -पुणे झेलम एक्सप्रेस २ तास ३० मिनिटे , अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस ४ तास ३० मिनिटे , निजामुद्दीन – वास्को गोवा एक्सप्रेस ५५ मिनिटे , मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस १ तास मनमाड रेल्वे स्थानकांत थांबेल , अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे .

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

11409  पुणे-निझामाबाद   11-02-2022 to 13-02-2022
11410  निझामाबाद-पुणे  11-02-2022 to 13-02-2022
12071  मुंबई सी.एस.टी – जालना 12-02-2022 & 13-02-2022
12072  जालना-मुंबई सी.एस.टी 13-02-2022 & 14-02-2022

अंशत: रद्द करण्यात आलेल्या गाड्या

17064  सिकंदराबाद-मनमाड 12-02-2022 आणि 13-02-2022 नगरसोल- मनमाड
17063  मनमाड-सिकंदराबाद 13-02-2022 आणि 14-02-2022 मनमाड-नगरसोल
07777  हुजूर साहिब नांदेड-मनमाड 10-02-2022 ते 13-02-2022 औरंगाबाद-मनमाड
07778  मनमाड-हुजूर साहिब नांदेड 11-02-2022 ते 14-02-2022 मनमाड-औरंगाबाद

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी: बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

पावरी गाण्यावर ‘या’ जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
पावरी गाण्यावर ‘या’ जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल

पावरी गाण्यावर 'या' जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us