Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्हाला कान, नाक,घसा यापैकी कुठलाही त्रास असल्यास एकदा तपासून घ्या ; तपासणी व शस्रक्रिया मोफत

najarkaid by najarkaid
February 5, 2022
in जळगाव
0
तुम्हाला कान, नाक,घसा यापैकी कुठलाही त्रास असल्यास एकदा तपासून घ्या ; तपासणी व शस्रक्रिया मोफत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- तुम्हाला नाक-कान-घसा यापैकी कुठलाही त्रास असल्यास एकदा जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यातील कान, नाक, घसा विभागाला भेट द्या… कान – नाक – घसा  या विकारावर आता करू या मात हे ब्रीद वाक्य घेऊन रुग्णालयाच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी तपासणी व शस्रक्रिया मोफत करण्यात येतं आहे, त्यामुळे आता चिंता सोडा आणि लागलीच रुग्णालयात भेट द्या.

जळगाव – जसजशी थंडी वाढत आहे तसतसे नाक-कान-घसा विकाराचे रूग्णही वाढु लागले आहेत. काहींना या तीनही अवयवांशी निगडीत जुन्या व्याधींनी या काळात अधिकच त्रस्त केले आहे.
अशा सर्व गरजु रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागांतर्गत आयोजित शिबिराला सुरूवात झाली आहे. निष्णात आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराच्या पहिल्याच दिवशी रूग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
डॉ. उल्हास पाटील वैैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे खान्देशसह विदर्भातील गरजू रूग्णांसाठी विविध विभागांतर्गत नि:शुल्क उपचार व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात नाक-कान-घसा या मानवाच्या अतिशय महत्वाच्या अवयवांशी निगडीत जुन्या आणि नव्याने उद्भवणार्‍या विकारांवर उपचार करण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. शिबिरासाठी नाक-कान-घसा विभागातील निष्णात आणि तज्ञ डॉक्टर हे स्वत: रूग्णांची तपासणी करीत असून गरजू रूग्णांना शस्त्रक्रिया आणि उपचाराविषयी मार्गदर्शन देखिल करीत आहेत.

शस्रक्रिया होणार मोफत 

नाक-कान-घसा याशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळेच अनेक रूग्ण आजारांकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे आजार जेव्हा गंभीर स्वरूप धारण करतात तेव्हा रूग्णांची परिस्थीती ही अत्यंत चिंताजनक होते. खर्चाची हीच बाब लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात सर्वसामान्य रूग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू आहे. या योजनेंतर्गत नाक-कान-घसाशी संबंधित आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडुन नि:शुल्क उपचार केले जात आहेत. रूग्णांनी केवळ ओरीजनल आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणणे आवश्यक आहे.

यांच्याशी करा संपर्क….
नाक-कान-घसा शिबिरात ज्या गरजू रूग्णांना उपचार करून घ्यावयाचा आहे अशा सर्व रूग्णांनी अधिक माहितीसाठी रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड ९३७३३५०००९, रत्नशेखर ७०३०५७११११, दिपक ९४२२८३७७७१, दिक्षा ९६८९६८०९०१, कल्याणी ९५१९५२५३२५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या आजारांवर होतोय उपचार

नाक-कान-घसा विभागांतर्गत आयोजित शिबिरात नाकातील कोंब काढणे, नाकातील वाढलेले हाड काढणे, नासुर, कानाचा पडदा बदलविणे, थायरॉईड, टॉन्सील, तोंडाचा कॅन्सर अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी विभागातील तज्ञ डॉक्टरांची टिम ही कार्यरत आहे. त्यासोबत या तज्ञांना निवासी डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. हर्षल महाजन हे देखिल सहकार्य करीत
आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जशास तसे उत्तर देऊ ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा

Next Post

1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” वर बंदी ; आयोगाची मोठी कारवाई

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” वर बंदी ; आयोगाची मोठी कारवाई

1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम" वर बंदी ; आयोगाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us