Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाची भरती

najarkaid live by najarkaid live
January 25, 2022
in शैक्षणिक
0
 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाची भरती
ADVERTISEMENT

Spread the love

१२ वी पास असलेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली असून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) सरकारी नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठातून बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.भरतीवेळी उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि तेवीस वर्षांपेक्षा जास्त नसावे.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल ४ नुसार २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार आणि सामान्य भत्ता दिला जाणार आहे.

या पदासाठी करा अर्ज…

करण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी सीआयएसएफ ने (CISF 2022), स्पोर्ट्स कोटा  अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (General Duty) या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

असा करा करता येईल अर्ज….

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://www.cisf.gov.in/ वरुन(CISF Head Constable Recruitment 2022) थेट अर्ज करता येणार आहे. सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल भर्ती २०२२ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (GD)च्या २४९ पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची मुदत 

उमेदवारांना ३१ मार्च २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी (CISF Head Constable Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार सीआयएसएफची अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

नोकरी अपडेट करिता हे पण वाचा 

NCL मध्ये मोठी पदभरती, 10वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय मिळेल नोकरी

8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच

परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, 2.18 लाख पगार मिळेल

Spread the love
Tags: Head Constable Recruitment 2022  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
ADVERTISEMENT
Previous Post

ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर

Next Post

नाना पाटेकरांचा अजितदादा बद्दलचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
नाना पाटेकरांचा अजितदादा बद्दलचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

नाना पाटेकरांचा अजितदादा बद्दलचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us