Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पतंग उडविणे पडले महागात ; शॉक लागून विद्यार्थ्यांचा मृत्यू !

najarkaid by najarkaid
January 14, 2022
in जळगाव
0
पतंग उडविणे पडले महागात ; शॉक लागून विद्यार्थ्यांचा मृत्यू !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथे पतंग उडवीत असतांना एका १० वर्षीय मुलाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक १४ रोजी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.पतंग उडविणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे.

याबाबत सविस्तर असे की,जळगाव येथील न्यू इंग्लिस मेडियमचा विद्यार्थी कुसुंबा, गणपती नगर येथील रहिवाशी हितेश ओंकार पाटील (वय १० वर्ष) हा सकाळी १२ वाजेच्या सुमारास पंतग उडवीत होता. त्याचा पतंग विजेच्या खांबावर अडकला होता. हा पतंग काढत असतांना त्याला विजेचा धक्का लगून जागीच मृत्यू झाला. मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पीडित महिला, वेश्या व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांसाठी शासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Next Post

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच : आज २६६ नवे बाधित

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच : आज २६६ नवे बाधित

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us