Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण

Editorial Team by Editorial Team
January 11, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज जिल्ह्यात तब्बल २११ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. आज भुसावळ येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय,.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज २११ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ४३ हजार ६०७ इतक्यावर गेली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५७९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात ४३, जळगाव ग्रामीण ०४, भुसावळ १०७, चोपडा ३२, पाचोरा ५, एरंडोल ५, पारोळा २, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर १, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण २११ बाधित रूग्ण आढळले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा विद्याप्रसारक संस्था वाद प्रकरण : पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त

Next Post

5 राज्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली, पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केली ‘ही’ घोषणा

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

5 राज्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली, पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केली 'ही' घोषणा

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us