Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुंपणच शेत खातंय! खा.उन्मेष पाटलांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

Editorial Team by Editorial Team
January 4, 2022
in जळगाव, राजकारण
0
कुंपणच शेत खातंय! खा.उन्मेष पाटलांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून सध्या एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. गुलाबराव पाटलांवर उन्मेष पाटील यांनी कुंपणच शेत खात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिली आहे. “नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा माझ्या नादी लागू नये,” शब्दांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वाळू माफियामध्ये चेतन शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावे, वाळू माफियामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक होते. पण, खासदारांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झालेला आहे. परिक्रमा करायची असेल तर नदीच्या काठावरुन फिरायला लागते.

आपल्याकडून काहीच होत नाही. त्यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, म्हणून गुलाबराव पाटील नावाचा जप करत आहे. मागेच मी सांगितले आहे की, त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांवर निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले उन्मेष पाटील?
गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना उन्मेष पाटील यांनी म्हंटले होते की, पालक या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायाच्या अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या बाबतीत लोकांमधून आवाज उठवता येईल. पालकमंत्र्यांना 12 महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही. तर, कोरोना लसीकरण झालेले आहे त्यामुळे आम्ही यासंदर्भात आवाज उठवता येतो का हे पाहणार आहे, असे उन्मेष पाटील यांनी म्हंटले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे वाह! आता इंटरनेटशिवाय होणार पैसे ट्रान्सफर, ऑफलाइन डिजिटल पेमेंट मंजूर

Next Post

धक्कादायक: पती-पत्नीची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
धक्कादायक: पती-पत्नीची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक: पती-पत्नीची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us