Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नकाः-पवार

najarkaid by najarkaid
September 26, 2019
in राज्य
0
ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नकाः-पवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी  शुक्रवारी सक्तवसुली संचालनालय (ईडी) च्या कार्यालयात जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ईडीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरून समर्थकांना केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात शरद पवार यांच्या नावाचाही समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त टीव्ही माध्यमात आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याशी तसेच बँकेशी आपला काही एक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी स्वतः ईडीच्या कार्यालयात २७ सप्टेंबरला हजर होऊन चौकशीला सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. बुधवारी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझंही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरं प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे संध्याकाळी मला कळलं. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं होतं.  पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी  शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे
ईडीच्या कार्यालयात  जाणार असल्याचे ट्विट आज शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी एकूण तीन ट्विट केले आहेत. काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी  मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे, असे म्हटले. तर या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच तेथे शांतता राखली जावी याची काळजी घ्यायला हवी. वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पोलीस प्रशासन व सर्व सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी ट्विटरवरून कार्यकर्त्यांना केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू

Next Post

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

Related Posts

Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Next Post
समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

ताज्या बातम्या

बोदवडचे माजी नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे माजी नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us