Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसे परिवाराकडून जीवास धोका, शिवसेनेचे आ.चंद्रकांत पाटलांना पोलीस अधीक्षकांना निवेदन

Editorial Team by Editorial Team
December 26, 2021
in जळगाव, राजकारण
0
खडसे परिवाराकडून जीवास धोका, शिवसेनेचे आ.चंद्रकांत पाटलांना पोलीस अधीक्षकांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव:  जळगावात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येतेय. कारण राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. याची सुरुवात बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान झालीय.

दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक चकमक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात अवैध धंदे हे शिवसेनावाल्यांचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन केला होता. त्यानंतर शिवसेनेने देखील अशाच सर्वच्या सर्व अवैध धंदे राष्ट्रवादी वाल्यांचे असल्याचा आरोप केला.

बोदवड येथील प्रचारादरम्यानचा वाद शांत होत नाही तोवर मुक्ताईनगरात पुन्हा शुक्रवारच्या मध्यरात्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक व मुक्ताईनगर चे शिवसेनेचे आमदार यांचे कट्टर समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाली. हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी उडी घेतली. महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराबाबत आमदारांना चोप देण्याची भाषा वापरली.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी चक्क जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनाच याबाबत खडसे परिवाराकडून मला जीवास धोका असल्याची तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिल्यानं चांगलीच खडाजंगी निर्माण झाली आहे

चंद्रकांत पाटलांचे खडसेंना आव्हान

आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले असून यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत, असा आरोप केला. एकनाथ खडसे यांच्या लोकांचे दोन नंबरचे धंदे असल्याचा आरोप पाटील यांनी केला. माझा दोन नंमबरच्या धंद्याशी रिलेशन क्लीअर करून घ्यावे ते म्हणतील ती शिक्षा भोगेलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या मुलीला जर महिला असुरक्षित नाहीत असं वाटत असेल तर त्यांच्या वडिलांन समोर एका कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या महिलेला अश्लील बोलले जाते ते चालते का? असा सवाल पाटील यांनी केलाय. ही कुठली संस्कृती मला चोप देण्याची भाषा ते करतात एकेरी भाषेत माझं नाव घेत मला बदनाम करण्याचा षड्यंत्र त्यांच्याकडून सुरू आहे, असं पाटील म्हणाले. अशा प्रकारे रोहिणी खडसे ,एकनाथ खडसे यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

Next Post

भारतीय सैन्यात दहावी पास असलेल्यांना परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
Indian Army भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; आजचं अर्ज करा

भारतीय सैन्यात दहावी पास असलेल्यांना परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us