Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुन्हा अस्मानी संकट ! जिल्ह्यात या तारखेला अवकाळी पाऊस शक्यता

Editorial Team by Editorial Team
December 24, 2021
in जळगाव
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : ऐन हिवाळ्यात अस्मानी संकट बरसू लागले आहे. एकीकडे कडाक्याची थंडी पडली असतात अत्यंत राज्यासह जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नववर्षाचे स्वागत पावसाने हाेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मागील गेल्या तीन दिवसांपासून वाढ झालेल्या थंडीची तीव्रता कायम असताना गुरुवारी किमान तापमानात दाेन अंशांनी वाढ झाली आहे.७ अंशांपर्यंत असलेले तापमान गुरुवारी ९ अंश सेल्सिअसवर हाेते. तर दिवसाच्या कमाल तापमानातही काहीसी वाढ हाेऊन तापमान ३१.४ अंशांपर्यंत वाढले हाेते.

उत्तरेतील थंड वारे राज्यात धडकल्याने जिल्ह्यात थंडीची लाट आली हाेती. थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील किमान तापमान नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी पातळीवर गेले हाेते. त्याचा परिणाम म्हणून राज्यात जळगाव सर्वाधिक कूल हाेते. थंडीच्या लाटेमुळे गारठ्याची तीव्रता तेवढीच असून, तापमानात मात्र किंचित वाढ झाली आहे. जळगावचे किमान तापमान ९ अंशांवर असून, पुढील दाेन दिवस पारा १० अंशांपर्यंत राहू शकताे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३० डिसेंबरपर्यंत तापमानात किंचित वाढ हाेईल. ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी हाेऊ शकते. ३० डिसेंबरला राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून बँका 6 दिवस बंद राहतील ! जाणून घ्या सुट्ट्याची यादी

Next Post

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी बंपर भरती, ६० हजारांहून अधिक वेतन मिळेल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी बंपर भरती, ६० हजारांहून अधिक वेतन मिळेल

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी बंपर भरती, ६० हजारांहून अधिक वेतन मिळेल

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us