Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांचा विटंबना ; कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध !

najarkaid live by najarkaid live
December 20, 2021
in जळगाव
0
छत्रपती शिवाजी महाराजांचा विटंबना ; कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध !
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा :- संपूर्ण भारत देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल कर्नाटक सरकारचा पाचोरा तालुका शहर शिवसेना युवासेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आराध्य दैवत आहेत. वर्षांनूवर्ष भारत देशा मोगल सत्तेच्या ताब्यात होता पारतंत्र्यात होता. मोगलांचे राज्य अत्यंत जुलमी होते जनतेची लूट अत्याचार, हिंसाचार,आई बहिणी सुरक्षित नव्हत्या मालमत्तेची लूट व नासधूस सततच व्हायची देवी-देवतांची विटंबना केली जात होती.

मायबाप जनता जनार्दनाचे जीवन अंत्यत, हाल-अपेष्टा,दुःख दारिद्र्याने पिचून गेले होते. जनता त्राहि त्राहि झाली होती. त्यांचा वाली कुणीही नव्हता त्याकाळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने राष्ट्रपुरुष, युगपुरुष जन्माला आला वयाच्या सोळाव्या वर्षी मोगलशाही च्या दिल्ली सिंहासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा उभारला मायबाप जनतेला स्वातंत्र्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. मोघल सत्तेला नामोहरण केले.

कुतुबशाही,आदिलशाही, निजामशाही यांनादेखील वडणी वर आणले शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला रयतेची हिंदी स्वराज्य निर्माण केले परीक्षांपासून देश व राज्य सुरक्षित राहावे अत्याधुनिक आरमाराचनिर्माण केले कारभार सुरळीत चालवावा म्हणून अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली रयतेचे राज्य निर्माण करून देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिले असा हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्हाला माहीत नसेल उगाच तुमची जिभ वडवड असेल असेल तर तुम्हाला शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल माफी मागितली पाहिजे नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार महापुरुषांची विटंबना थांबवा शिवसेना हे कदापि सहन करणार नाही पुढील परिणामांना कर्नाटक सरकार जबाबदार राहील आमच्या भावना शासनदरबारी कळवाव्यात. यावेळी ऍड.अभय शरद पाटील उपजिल्हाप्रमुख ,शरद पाटील शिवसेना तालुकाप्रमुख किशोर बारवकर शिवसेना शहरप्रमुख,बंडू चौधरी शिवसेना शहरप्रमुख, युवानेते सुमित किशोर आप्पा पाटील,उर्मिलाताई शेळके महिला आघाडी शहरप्रमुख,किरणताई पाटील महिला आघाडी शहरप्रमुख,संदीपराजे पाटील युवासेना शहरप्रमुख,मतीन बागवान, ,प्रवीण ब्राह्मणे,बापू हटकर, अनिल सावंत, विशाल डॉन, अक्षय जैन,सागर पाटील,तानाजी पाटील,मयूर महाजन,राहुल पाटील, भैय्या सावळे, भूषण पाटील,दीपक सोनवणे,सोनू परदेशी,आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : ब्लॅकमेल करत शेजाऱ्यांकडून विवाहितेवर बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेच आत्महत्या प्रयत्न

Next Post

राज्यात घसरला पारा, कसं असेल हवामान ?

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
राज्यात घसरला पारा, कसं असेल हवामान ?

राज्यात घसरला पारा, कसं असेल हवामान ?

ताज्या बातम्या

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

June 30, 2025
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us