Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड

najarkaid by najarkaid
December 20, 2021
in जळगाव
0
ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल(प्रतिनिधी) – एरंडोल- येथील पत्रकार संजय नारायण चौधरी यांची ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर आमदार प्रतिनिधी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते संजय चौधरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पत्रकार संजय चौधरी यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या शिफारशीवरून रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.संजय चौधरी यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाकाळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली होती.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख,एस.व्ही.सुरवाडे,भूषण महाजन,नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील,डॉ.मुकेश चौधरी,कार्यालय अधिक्षक पंकज पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,उपसभापती अनिल महाजन माजी सभापती दिलीप रोकडे,निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी, उपनगराध्यक्ष कृनाल महाजन,अतुल महाजन, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

संजय चौधरी हे माजी उपनगराध्यक्ष असून मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आहेत.ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संजय चौधरी यांनी सांगितले.विविध राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी संजय चौधरी यांच्या नियुक्तीचे स्वागत करून अभिनंदन केले.

एरंडोल येथे संजय चौधरी याना नियुक्तीपत्र देतांना आमदार चिमणराव पाटील त्यांचेसोनात माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रमेश महाजन,शालिग्राम गायकवाड किशोर महाजन व पदाधिकारी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाबराव पाटील म्हणतात, मतदारसंघातील रस्त्ये हेमा मालिनीच्या गालासारख्ये, आता हेमा मालिनी म्हणाल्या…

Next Post

PM मोदींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या SPG कमांडोंच्या ब्रीफकेसमध्ये काय असतं? जाणून घ्या रहस्ये

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
PM मोदींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या SPG कमांडोंच्या ब्रीफकेसमध्ये काय असतं? जाणून घ्या रहस्ये

PM मोदींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या SPG कमांडोंच्या ब्रीफकेसमध्ये काय असतं? जाणून घ्या रहस्ये

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us