Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्ही कोणाच्या भरवशावर राहायचे?’

najarkaid by najarkaid
September 25, 2019
in राज्य
0
आम्ही कोणाच्या भरवशावर राहायचे?’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) व्यवहारांवर निर्बंध आल्याचे वृत्त पसरताच या बँकेच्या मुंबईतील शाखांकडे ग्राहकांचा अक्षरश: लोंढा उसळला. हजारो ग्राहकांतील असंतोष, त्वेष, उद्वेगाचा सामना बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना करावा लागला. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे हजार रुपयांच्यावर एकही रुपया जास्त मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच ग्राहकांच्या संतापात भर पडली. ‘आम्ही आता कोणाच्या भरवशावर राहायचे?’ हाच या सर्वांचा प्रश्न होता.
बँकेत ठेवलेली रक्कम परत मिळेल का या चिंतेने ग्रासलेले ग्राहक अस्वस्थ झाले होते. बँक अधिकारी, कर्मचारीही ग्राहकांच्या प्रश्नांना तोंड देताना हतबल झाले होते. हळूहळू शाखेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत गेली आणि तणाव निर्माण होतो की काय, असे चित्र दिसू लागले होते. पोलिसांच्या गाड्या तातडीने शाखांमध्ये आल्या. पोलिस अधिकाऱ्यांनीही संतप्त ग्राहकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांचा संताप अनावर झाल्याचे दृश्य तिथे होते. ‘आम्ही बँकेच्या भरवशावर हजारो रुपये ठेवलेत, ते आता आम्हाला मिळणार का?’, असा संतप्त सवाल विचारला जात होता.
बोरिवली पूर्वेतील शांतीवन परिसरातील बँक शाखेकडे ग्राहकांची प्रचंड गर्दी लोटली. इंदुलकर, राजेश जोशी यांच्यासह शेकडो ग्राहक तिथे जमले होते. अनेकांनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला तरीही काहीही साध्य झाले नाही. आयुष्यभर कमावलेली रक्कम बँकेत ठेवतो आणि ती अचानक बंद होते तर करायचे काय, हा सर्वांचाच प्रश्न होता. या बँका विश्वासार्ह नसल्यास त्या सुरूच होणार नाहीत हे पाहावे. आम्हाला त्याची झळ का? असेही हे ग्राहक विचारत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल

Next Post

बापाकडे बघून मुलाला मुलगी देत नाहीत; राष्ट्रवादीचा CMना टोला

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
बापाकडे बघून मुलाला मुलगी देत नाहीत; राष्ट्रवादीचा CMना टोला

बापाकडे बघून मुलाला मुलगी देत नाहीत; राष्ट्रवादीचा CMना टोला

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us