Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेवर संजय राऊतांनी दिले ‘हे’ संकेत

Editorial Team by Editorial Team
December 9, 2021
in राज्य, राजकारण
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई  | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रीय पातळीवरील अनेक राजकीय विषयांवर खलबते केली.यानंतर शिवसेनेच्या युपीए मधील सहभागाच्या शक्यतांना बळ मिळाले असून संजय राऊत यांनीही याबाबत संकेत दिले आहे. राहुल गांधी भेटीत संजय राऊत यांनी युपीएला पुनर्जिवित केलं पाहिजे असं मत मांडलं आहे

काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधकांची आघाडी उभी राहू शकत नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा सल्लाही राऊत यांनी दिला. शिवाय युपीएला पुनरुज्जीवीत करण्याची विनंती करत शिवसेनादेखील युपीएमध्ये सहभागी होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. संजय राऊत यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं.

आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक मिनी युपीए चालवत आहोत. आपल्याला केंद्रीय स्तरावरही अशा प्रकारची व्यवस्था करायला हवी,” असं राऊत म्हणाले. मी राहुल गांधींना प्रत्येकाला निमंत्रण देण्यास सांगितलं आहे. कोणीही स्वत:हून येऊन सहभागी होणार नाही. जर एखादं लग्न असेल तर निमंत्रण द्यावं लागतं. आधी निमंत्रण येऊ दे…त्यानंतर आम्ही याबद्दल विचार करु. मी उद्धव ठाकरेंशी याबाबत बोललो आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

LIC पॉलिसीवर मिळेल वैयक्तिक कर्ज, 5 लाखांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल?

Next Post

फ्लिपकार्टचा बंपर धमाका! 30 हजार किमतीचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 449 रुपयात खरेदी करा

Related Posts

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025
Next Post
फ्लिपकार्टचा बंपर धमाका! 30 हजार किमतीचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 449 रुपयात खरेदी करा

फ्लिपकार्टचा बंपर धमाका! 30 हजार किमतीचा 'हा' स्मार्टफोन फक्त 449 रुपयात खरेदी करा

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us