Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहुलप्रश्नी मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकार आणि महापालिकेला जोरदार दणका

najarkaid live by najarkaid live
September 23, 2019
in राज्य
0
माहुलप्रश्नी मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकार आणि महापालिकेला जोरदार दणका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- माहुलप्रश्नी सुप्रीम कोर्टात अपयश आल्यानंतर हायकोर्टाकडे धाव घेणार्‍या राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला पुन्हा जोरदार दणका दिला आहे. यापुढे एकाही झोपडीधारकाला माहुल किंवा अंबापाडा गावात राहण्यासाठी पाठवता येणार नाही. आधीपासून राहत असलेल्यांना 12 आठवड्यांच्या आत अन्यत्र पर्यायी घर द्यावं, ते शक्य नसल्यास कुटुंबाला मासिक 15 हजार भाडे आणि 45 हजार रुपये अनामत रकमेपोटी द्यावेत, असे आदेश हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत.

मुंबई हायकोर्टाने यापूर्वी संबंधित झोपडीधारकांना अन्यत्र पर्यायी घर देणे शक्य नसल्यास मासिक 15 हजार रुपये भाडे आणि वार्षिक अनामत रकमेपोटी 45 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाच्या या आदेशाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टातही सरकारला अपयश आले होते. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने हायकोर्टात याचिका केली होती. राज्य सरकारची ही याचिका हायकोर्टाने आज निकाली काढली. यापुढील काळात एकाही झोपडीधारकाला माहुल किंवा अंबापाडा गावात राहण्यासाठी पाठवता येणार नाही, असं स्पष्ट केलं. आधीपासूनच वास्तव्यास आहेत, त्यांनाही बारा आठवड्यांच्या आत अन्यत्र पर्यायी घर द्यावे. पर्यायी घर देणे त्वरित शक्य नसल्यास तोपर्यंत प्रत्येक झोपडीधारक कुटुंबाला मासिक 15 हजार रुपये भाडे आणि 45 हजार रुपये अनामत रकमेपोटी द्यावेत, असे आदेशही राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भूगोलातून झाले जीवनाचे ‘गोल ‘साध्य – प्रा. डॉ. विजय बाविस्कर

Next Post

देशातील 2021 ची जनगणना अ‍ॅपमधून होणार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
देशातील 2021 ची जनगणना अ‍ॅपमधून होणार

देशातील 2021 ची जनगणना अ‍ॅपमधून होणार

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती

March 19, 2026
Share Market : शेअर बाजारात भीषण पडझड! सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला, निफ्टीत 500 अंकी घसरण

नागपुरात गुढीपाडवा उत्साहात; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा शोभायात्रेत सहभाग

निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनिती ठरवण्यासाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक

Central Railway : सेंट्रल रेल्वे 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट...शेतकरी आणि नागरिक हवालदिल

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट…काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us