Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन दुचाकींच्या समोरा-समोर धडकेत दोघे ठार

Editorial Team by Editorial Team
December 1, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव प्रतिनिधी | भडगाव ते पाचोरा दरम्यान मदरशाजवळ दोन दुचाकींच्या समोरा-समोर धडकेत दोघे ठार झाल्याची घटना घडली.  दरम्यान, मृतातील एकाची विवाहाची बोलणी सुरू होती. मात्र या अपघातामुळे बोहल्यावर चढण्याआधीच त्याला काळाने गाठले. यामुळे मोरे कुटुंबावर आघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे (वय २३) हा सेंधवा येथून, निलेश लाकडिया बारेला (वय २५) याला सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.२०-डी.एन.५९६२) येत होता. भडगाव ते पाचोरा दरम्यान मदरशाजवळ समोरून येणार्‍या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे व निलेश लाकडिया बारेला हे दोघे जागीच ठार झाले. तर समोरच्या दुचाकीवर असणार्‍या तिघे जखमी झाले असून त्यांनी घटनास्थळावून पळ काढल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा फटका ! एलपीजी सिलिंडर पुन्हा महागला, इतक्या रुपयाची झाली वाढ

Next Post

फ्लिपकार्टवर आश्चर्यकारक ऑफर ! Mi चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 4000 रुपयांमध्ये खरेदी करा

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
फ्लिपकार्टवर आश्चर्यकारक ऑफर ! Mi चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 4000 रुपयांमध्ये खरेदी करा

फ्लिपकार्टवर आश्चर्यकारक ऑफर ! Mi चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 4000 रुपयांमध्ये खरेदी करा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us