Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकींच्या समोरा-समोरील धडकेत महिला ठार

Editorial Team by Editorial Team
November 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ दरम्यानच्या महामार्गावरील माऊली पेट्रोल पंपाजवळ राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत दुचाकीचालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इकबाल शहा सांडू (वय-४५ रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) हे त्याची पत्नी सरताजबी इकबाल शहा (वय-४२) यांच्यासह २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीयू ३५५८) ने दुचाकीने नशिराबादकडून भुसावळकडे जात असतांना समोरून राँग साईडे अनोळखी नंबरवरील दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली.

या अपघातात सरताजबी शहा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय…

Next Post

दहावी-बारावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची संधी ; वेतन 81100 रुपयेपर्यंत मिळेल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये १० पास उमेदवारांना नोकरीची संधी ; या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

दहावी-बारावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची संधी ; वेतन 81100 रुपयेपर्यंत मिळेल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us