Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ” वर संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी धरला ठेका, पाहा Video

Editorial Team by Editorial Team
November 28, 2021
in राज्य
0
‘‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ” वर संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी धरला ठेका, पाहा Video
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राजकारणात कायमस्वरूपी शत्रुत्व किंवा मैत्री नसते, असे राजकीय जाणकार यांचे मत आहे. राजकीय पक्ष कोणतेही असोत, आजच्या युगात ते त्यांच्या राजकीय फायद्या-तोट्यानुसार युती करतात किंवा तोडतात. राजकीय विचारसरणीचा विचार न करता दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि त्यांची कुटुंबे एका समारंभात समोर येतात, तेव्हा वेगळेच दृश्य पाहायला मिळते.

दरम्यान, शिवसेनेचे रोखठोक नेते संजय राऊत यांच्या घरी लगीनघाई आहे. राऊत यांची कन्या पूर्वीशी राऊत सोमवारी (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने मुंबईच्या रेनेन्सो या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये नुकतंच संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमात संजय राऊत यांनी आनंदाच्या भरात ठेका धरला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कुटुंबासह हजर होत्या. या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया यांनी संजय राऊत यांच्यासोबत ठेका धरला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होतोय.

तुम्ही पण तो व्हिडिओ पहा
महाराष्ट्रात झालेल्या या लग्नाच्या कार्यक्रमात पंजाबी गाण्या लॅम्बोर्गिनीवर धमाकेदार डान्स झाला.

लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स @rautsanjay61 @supriya_sule @ShivSena @NCPspeaks pic.twitter.com/4iZ5jQc31K

— Shivraj Yadav | शिवराज यादव ????????????️ (@shiva_shivraj) November 28, 2021

लोकांना व्हिडिओ आवडला
या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळत आहेत. राजकीय पक्षांचे समर्थक आणि नेत्यांच्या चाहत्यांचाही उदंड प्रतिसाद आहे. एका सोशल मीडिया यूजरने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संजू भाऊ (रॉक्स) असे लिहिले. तसेच डान्स पाहून लोक आपल्या आवडत्या नेत्यांचे कौतुक करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवाब मलिकांच्या ‘त्या’ दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ

Next Post

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानं शाळा सुरु होणार का? राजेश टोपे म्हणाले..

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानं शाळा सुरु होणार का? राजेश टोपे म्हणाले..

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us