Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Editorial Team by Editorial Team
November 24, 2021
in राज्य, राजकारण
0
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचे नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना घडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून जवळीक वाढत आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या नवीन निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहेत. राज्यात येत्या काही काळात विधानसभेसह महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

सध्या राज ठाकरे हे आपल्या नवीन निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी राहत आहेत. त्यांनी नवीन निवासस्थानी भेट देण्याचे अनेकांना निमंत्रण दिले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यास टास्क फोर्सचा हिरवा कंदिल

Next Post

आता कोणीही भाड्याने ट्रेन चालवू शकतो, रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

आता कोणीही भाड्याने ट्रेन चालवू शकतो, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us