Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील संविधानाचा प्रचार प्रसार करत जळगांवहुन सायकलने पोहचले दिल्ली

najarkaid by najarkaid
November 23, 2021
in Uncategorized
0
सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील संविधानाचा प्रचार प्रसार करत जळगांवहुन सायकलने पोहचले दिल्ली
ADVERTISEMENT

Spread the love

संविधान साक्षरता अभियान अंतर्गत जळगांव शहरातील कार्येकर्ता मुकेश राजेश कुरील यांचा दिल्ली पर्यंतचा प्रवास ५ नोव्हेंबर या दिवशी जळगांव येथुन सुरु झाला होता . अभियाना अंतर्गत सर्वांनी संविधान वाचाव आणि आत्मसात कराव असा संदेश ते सर्वांना करीत आहे . २३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे कुरील यांचा संकल्प होता , परंतु मुकेश हे स्वत : शीच शर्यंत करत २२ रोजीच त्यांनी दिल्ली गाठली आहे . कुरील यांनी जवळपास १७०० किमी . चा प्रवास करत दिल्ली ला पोहाचले आहेत.

जळगांव , बुरहानपुर , आष्टा , भोपाल , विदीशा , सागर , हिरापुर , छत्तरपुर , महोबा , कानपुर , लखनौ , शहाजहाँपुर , मुरादाबाद , हापुर आणी शेवट दिल्ली असा सायकलने प्रवास केला . मुकेश हे जळगांव ते दिल्ली सायकलीने १८ दिवसात पोहोचले आहेत . त्यांनी या प्रवासादरम्यान संविधानाचा जागर , प्रचार प्रसार करत दिल्ली गाठली , दिल्ली येथे त्यांनी अगोदर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण स्थळी जाऊन महामानवांना अभिवादन केले . मुकेश कुरील हे आता सलग चार दिवस राजधानी दिल्ली येथे संविधानाचा प्रचार प्रसार करणार आहेत . कुरील यांनी राष्ट्रपती भवन कार्यालयात राष्ट्रपती महोदय यांना भेटण्यासाठी ई – मेल द्वारे विनंती केलेली आहे . २६ नोव्हेंबर हा संविधान असल्याने त्या दिवशी राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हेडफोन कानात टाकून पबजी गेम खेळत असतांना दोघांना ट्रेनची धडक !

Next Post

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा आजचा प्रति लिटरचा दर

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा आजचा प्रति लिटरचा दर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us