Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हेडफोन कानात टाकून पबजी गेम खेळत असतांना दोघांना ट्रेनची धडक !

najarkaid by najarkaid
November 22, 2021
in Uncategorized
0
हेडफोन कानात टाकून पबजी गेम खेळत असतांना दोघांना ट्रेनची धडक !
ADVERTISEMENT

Spread the love

पालकांनो सावधान…तुम्ही आपल्या मुलांना स्मार्ट फोन दिला आहे किंवा घरातील तुमचा स्मार्ट मोबाईल फोन तुमच्या मुलांजवळ जास्त वेळ राहत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आपल्या पाल्यांजवळ असलेल्या मोबाईल मध्ये मुलं नेमकं काय पाहता किंवा मोबाईल मध्ये कोणता गेम खेळता यावर कटाक्षाने आपली नजर असणं आवश्यक आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल मधील जीवघेण्या गेम मुळे अनेकांकांचे जीव गेल्याची धक्कादायक घटना आपण पहिल्या आहेत अशीच एक घटना मथुरा येथे शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या मोबाईलमध्ये ‘पबजी गेम’ खेळताना ट्रेनने धडक दिली. यामुळे दोघांचा मृत्यू झाला. त्यांनीकानात हेडफोन घातले होते, तर एका मोबाईलमध्ये पबजी गेम चालू असल्याचे आढळून आले आहे.

प्राप्त माहितीनुसार लक्ष्मीनगरजवळील सीएनजी पंपाच्या मागे जाणाऱ्या मथुरा-कासगंज रेल्वे मार्गावर दोघांचे मृतदेह पडलेले आढळून आले.
मृतांच्या जवळ सापडलेल्या मोबाईलवरून कपिल (१८) आणि गौरव (१६, रा. कालिंदी कुंज कॉलनी, जमुनापार) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सकाळी फिरायला यायचे.दोघेही पबजी गेम खेळण्यात इतके गुंग होते की मागून येणारी रेल्वेचा आवाज त्यांना आला नसावा, रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच कॉलनीतील रहिवासी आहे, दोघांच्या मृतदेहाजवळ त्यांचे मोबाईल सापडले आहेत. त्यापैकी एकजण त्याच्या मोबाईलवर ऑनलाइन पबजी गेम चालवत होता. पबजी गेम खेळत असताना दोघेही ट्रेनला धडकले असण्याची शक्यता आहे. घटनेचा तपास करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज कलम १४४ लागू ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील संविधानाचा प्रचार प्रसार करत जळगांवहुन सायकलने पोहचले दिल्ली

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील संविधानाचा प्रचार प्रसार करत जळगांवहुन सायकलने पोहचले दिल्ली

सामाजिक कार्यकर्ते मुकेश कुरील संविधानाचा प्रचार प्रसार करत जळगांवहुन सायकलने पोहचले दिल्ली

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us