Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या ‘त्या’ आरटीओ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?

najarkaid by najarkaid
November 20, 2021
in Uncategorized
0
एकाच परिवारातीन ३ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) एका कर्मचाऱ्याने दिनांक 12 नोव्हेंबर रोजी एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती मात्र आठ दिवस उलटून गेल्यावरही संबंधित ‘त्या ‘ RTO कर्मचाऱ्यावर कारवाईचं पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

सविस्तर असे की, जळगाव आरटीओ कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने 12 नोव्हेंबर रोजी महाबळ परिसरात एक महिला दुकानावर आली असता तेथे कार मध्ये थांबून असलेल्या या कर्मचाऱ्याने कार मध्ये बसा… मी सोडतो असे म्हणाला यावेळी महिलेने नकार दिला, तरीही त्या कर्मचाऱ्याने पाठलाग करून लज्जा वाटेल असा प्रकार केल्याचे महिलेने नमूद केले आहे. सदर महिलेने तक्रार करून आठ दिवस उलटून गेले तरी देखील अद्याप कुठलीच चौकशी अथवा कारवाई झालेली नाही त्यामुळे ‘त्या’ कर्मचाऱ्यांची चौकशी व कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Next Post

२०२१-२२ चे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर वाचा ही बातमी…

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
२०२१-२२ चे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर वाचा ही बातमी…

२०२१-२२ चे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर वाचा ही बातमी...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us