Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता ; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

najarkaid by najarkaid
November 19, 2021
in Uncategorized
0
जामनेर तालुक्यातील ‘त्या’ शीर नसलेल्या भुताच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर आलं समोर…
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यात अजून पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१८ ते २२ नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता सांगण्यात आले असून कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यातसह मुंबई,ठाणे सोबत राज्यातील काही ठिकाणी राज्यात हलक्या पावसाचीही शक्यता IMD ने वर्तवली आहे.

दरम्यान, पुढील चार दिवसामध्ये आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. तर गुरुवारी मध्यरात्री काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. सध्या अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटलं आहे.

18-22 Nov,राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता;कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यात शक्यता.मुंबई,ठाणे सह
काही ठिकाणी राज्यात हलक्या पावसाचीही शक्यता
IMD pic.twitter.com/xdhR9lSsI1

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 18, 2021

The Depression over southwest Bay of Bengal off north Tamil Nadu coast about 90 km south-southeast of Chennai and 80 km east-northeast of Puducherry. To cross north Tamilnadu & adjoining south Andhra Pradesh coasts between Puducherry & Chennai by early morning 19th Nov 2021. pic.twitter.com/8FZWg3Za4c

— India Meteorological Department (@Indiametdept) November 18, 2021

Spread the love
Tags: Rainfall IMD Rmdmumbai maharashtra महाराष्ट्र हवामान खातं मुसळधार पाऊस बेमोसमी पाऊस
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका

Next Post

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; ‘ते’ कृषी कायदे रद्द !

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; ‘ते’ कृषी कायदे रद्द !

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; 'ते' कृषी कायदे रद्द !

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us