MPSC महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत मेगा भरती होणार असून तब्बल एकूण १५५११ जागा भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे, एकूण ७१६८ पदांचे मागणीपत्र राज्य शासनामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त देखील झाले आहे.
तसेच राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इतर विविध विभागात एकूण १५५११ पदांची मेगा भरती होणार आहे,त्यामध्ये गट-अ वर्गात ४४१७,गट-ब वर्गात ८०३१ तसेच गट-क वर्गात ३०६३ पदे आहेत.
राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास ७१६८ पदांचे मागणीपत्र मिळाले आहे.या मागणीपत्रानुसार गट-अ २८२७ पदे, गट -ब २६४१ पदे,गट – क १७०० पदे आहेत.