Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ‘येथे’ करा अर्ज

najarkaid live by najarkaid live
November 12, 2021
in Uncategorized
0
10, 12 वी पास असणाऱ्यांना पोस्टात नोकरीची सुवर्ण संधी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 12 (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. संबंधित खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी, जाहिरातीमधील अनुच्छेद 12 मधील 64 खेळ प्रकार पात्र असून या खेळ प्रकारातील फक्त भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडू पात्र ठरणार आहेत. संबंधित खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून प्रमाणित करुन देण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे स्वीकारुन प्रमाणित करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे 22 नोव्हेंबर, 2021 पूर्वी पाठविण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहित नमुन्यातील फॉर्म खेळाडूंनी बिनचूक जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव येथे सादर करावेत.

सदर प्रमाणपत्र प्रमाणित करण्याकरीता पुणे कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या कार्यालयामार्फत सादर करण्यात येईल. त्यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहीत नमुन्यातील फॉर्म-4 प्राप्त झाल्यावर या कार्यालयामार्फत खेळाडूंना देण्यात येतील. खेळाडूंनी दिलेल्या नमुन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या नावाने विनंती अर्ज व प्रमाणपत्राची सत्यप्रतीसह अचूक अर्ज 18 नोव्हेंबर, 2021 पूर्वी सादर करावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
Tags: जळगाव डाक विभाग
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ; पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

Next Post

रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

Related Posts

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Next Post
रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय !

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us