Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ; पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

najarkaid by najarkaid
November 12, 2021
in Uncategorized
0
मुंबई पालघर ठाणे रायगडमध्ये पुढील चार तासात मुसळधार पावसाची शक्यता ; बाहेर पडतांना काळजी घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून आज दिनांक 12 शुक्रवार आणि दिनांक 13,14,15 शनिवार, रविवार, सोमवार या चार दिवशी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Rain warning again in Maharashtra)

12 ते 15 नोव्हेंबर रोजी दरम्यान पाच दिवस राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुणे सहीत मराठवाड्याचा दक्षिण भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढच्या 4 दिवसात राज्यात पावसाची शक्यता.
12 ते 15 नोव्हेंबर, राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणी संलग्न मराठवाडा भाग प्रभावीत असण्याची शक्यता. काही ठिकाणी हलका पावसाची शक्यता.
– IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/nB9vbPGTRM

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 11, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी ; १८२८ विविध पदांची भरती

Next Post

जळगाव जिल्ह्यातील भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ‘येथे’ करा अर्ज

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
10, 12 वी पास असणाऱ्यांना पोस्टात नोकरीची सुवर्ण संधी !

जळगाव जिल्ह्यातील भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 'येथे' करा अर्ज

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us