Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र सरकार ‘फ्लेक्स इंधन’ आणण्याच्या तयारीत ; प्रति लिटर ६० रु. असू शकतील दर

najarkaid live by najarkaid live
November 6, 2021
in Uncategorized
0
केंद्र सरकार ‘फ्लेक्स इंधन’ आणण्याच्या तयारीत ; प्रति लिटर ६० रु. असू शकतील दर
ADVERTISEMENT

Spread the love

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ‘फ्लेक्स इंधन’ flexible-fuel vehicle or dual-fuel vehicle बाबत भाष्य केलं असून केंद्र सरकार येत्या सहा महिन्यात ‘फ्लेक्स इंधन इंजिन’अनिवार्य करणार आहे. हा नियम सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

याशिवाय वाहन कंपन्यांना देखील त्यांच्या वाहनांमध्ये ‘फ्लेक्स इंधन इंजिन’ बसविण्याचे आदेश देणार आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार आहे.देशात ‘फ्लेक्स इंधन’ वर वाहने चालवीण्यावर निर्णय झाल्यास फ्लेक्स इंधन ६० ते ६५ रुपये प्रति लिटर उपलब्ध होऊ शकतो. यामुळे वाहन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘फ्लेक्स इंधन’ म्हणजे नेमकं काय?

‘फ्लेक्स इंधन’ हे गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणापासून बनविण्यात येणारं पर्यायी इंधन आहे. हे इंधन वापरण्यासाठी ‘फ्लेक्स इंधन इंजीन’ असणं आवश्यक आहेत.पेट्रोल इंजिन सारखेच ‘फ्लेक्स इंधन इंजन’आहे. परंतु काही अतिरिक्त घटकांसह ‘फ्लेक्स इंजीन एकापेक्षा जास्त इंधनावर चालते.

येत्या काही दिवसांमध्ये ‘फ्लेक्स इंधन इंजिन’ flexible-fuel vehicle or dual-fuel vehicle अनिवार्य झाल्यास वाहन धारकांना पेट्रोल, डिझेल च्या दर वाढीपासून सुटका मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
‘फ्लेक्स इंधन इंजन ‘ असलेली वाहन इथेनॉलवरही चालवू शकतील,इथेनॉलची किंमत ६५ रुपये प्रति लिटर आहे, तर पेट्रोलची किंमत सध्या १०० रुपये प्रति लिटर पेक्षा अधिक आहे.

Spread the love
Tags: #flexible-fuel vehicle # dual-fuel vehicle
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, तारेनं पाय बांधून फेकला विहिरीत

Next Post

भाऊबीज सण आणि पौराणिक कथा…

Related Posts

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Next Post
भाऊबीज सण आणि पौराणिक कथा…

भाऊबीज सण आणि पौराणिक कथा...

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us