पुणे महानगरपालिकेत काही जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021. असणार आहे.
या जागांसाठी भरती
१) वैद्यकीय अधिकारी
२) वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक
३) वरिष्ठ औषध पर्यवेक्षक
४) टीबी हेल्थ व्हिजिटर
५) फार्मासिस्ट (Pharmacist)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी- MBBS पर्यंत शिक्षण आवश्यक आणि इंटर्नशिप आवश्यक.
वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक- ०१) पदवी ०२) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ महिने) ०३) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.
वरिष्ठ औषध पर्यवेक्षक- ०१) पदवी ०२) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ महिने) ०३) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.
टीबी हेल्थ व्हिजिटर – ०१) विज्ञानात पदवीधर ०२) विज्ञान मध्ये इंटरमेडिएट (१०+२) आणि अनुभव ०३) क्षयरोग आरोग्य अभ्यागत मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ०४) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ महिने)
फार्मासिस्ट- मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये पदवी/डिप्लोमा
इतका मिळणार पगार
वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – 20,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ औषध पर्यवेक्षक – 20,000/- रुपये प्रतिमहिना
टीबी हेल्थ व्हिजिटर – 15,500/- रुपये प्रतिमहिना
फार्मासिस्ट – 17,000/- रुपये प्रतिमहिना
या पत्त्यावर करा अर्ज
एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी , टी.बी. सोसायटी, डॉ कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना ६६६ शुक्रवारपेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड पुणे ४११००२.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021
जाहिरात : PDF