Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सणासुदीत सोन्याच्या किंमती वाढू लागल्या ; वाचा आजचे ताजे दर

Editorial Team by Editorial Team
October 21, 2021
in राष्ट्रीय
0
एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज  मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर गुरुवारी डिसेंबर वायदा सोन्याची 10 ग्रॅम ची किंमत 55 रुपयांनी वाढले आहे. तर चांदीच्या दरात 137 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर डिसेंबर वायदामध्ये चांदीच्या दरात 137 रुपयांची वाढ झाली.

जागतिक पातळीवरही सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. डॉलरच्या नरमाईमुळे तिसऱ्या सत्रात सोने वाढले आहे. स्पॉट सोने 0.2 टक्क्यांनी वाढून 1,784.96 डॉलर्स प्रति औंस झाले आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर गुरुवारी सोन्याच्या दरात 55 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 47,554 रुपये इतका झाला. चांदीचा भाव 137 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 65,744 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

सप्टेंबरमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये 446 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. देशातील सणांचा हंगाम पाहता जोरदार मागणीमुळे गुंतवणुकीचा हा ओघ आत्तापर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. गोल्ड ईटीएफ श्रेणीमध्ये आतापर्यंत 3,515 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक प्राप्त झाली आहे.

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ 5 गोष्टी खाव्यात, रक्तातील साखर झपाट्याने होईल कमी

Next Post

अर्ज वैध ठरावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्याने मागितली ५० हजारांची लाच ; अत्तरदे दाम्पत्याचा आरोप

Related Posts

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
Next Post

अर्ज वैध ठरावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्याने मागितली ५० हजारांची लाच ; अत्तरदे दाम्पत्याचा आरोप

ताज्या बातम्या

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us