Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्ज वैध ठरावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्याने मागितली ५० हजारांची लाच ; अत्तरदे दाम्पत्याचा आरोप

Editorial Team by Editorial Team
October 21, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती. तर दिनांक २० रोजी अर्ज छाननी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमेदवारी अर्ज छाननीत अर्ज वैध ठरावा म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी बिडवई यांनी आपल्याकडून ५० हजार रूपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी केला आहे. यावरून जाब विचारत त्यांनी आपले पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह जिल्हा बँकेत ठिय्या मांडला.

जळगाव जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक असून आम्ही सुध्दा शेतकरी आहोत. यामुळे निवडणुकीत माझ्या सौभाग्यवतीने अर्ज दाखल केला होता. मात्र यात सही सुटलेली असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी आपल्याला ५० हजार रूपयांची मागणी केली होती, मात्र आपण हे पैसे न दिल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याचा आरोप अत्तरदे दाम्पत्याने केला. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया ही बोगस पध्दतीत राबविण्यात येत असून या संदर्भात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा चंद्रशेखर अत्तरदे यांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सणासुदीत सोन्याच्या किंमती वाढू लागल्या ; वाचा आजचे ताजे दर

Next Post

घरी बसून 10 हजार रुपयांमध्ये सुरू करा व्यवसाय, दरमहा लाखो रुपये कमवाल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
नियम 72: कोणत्या योजनेत, किती दिवसात पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या 1 मिनिटात

घरी बसून 10 हजार रुपयांमध्ये सुरू करा व्यवसाय, दरमहा लाखो रुपये कमवाल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us