Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धानोऱ्यात चोरांनी चक्क एटीएम मशीनच लांबविलं

Editorial Team by Editorial Team
October 21, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
धानोऱ्यात चोरांनी चक्क एटीएम मशीनच लांबविलं
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा  : चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या इंडीकॅश बँकेचे एटीएम मशीन फोडता आले नसल्याने चोरांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्री घडला आहे.

याबाबत असे की, धानोरा येथील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या इंडीकॅश बॅंकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविले आहे. पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे चोरांनी चक्क एटीएम मशीनच चोरुन नेले. ही घटना बुधवारी (ता.२०) मध्यरात्री घडली.

एटीएम मध्ये अंदाजे दीड दोन लाख रुपयांची रक्कम असल्याचे समजते. तर जवळपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास एक मोठा ट्रक या रस्त्यावरून गेल्याचे दिसत असल्याने यातच एटीएम मशीन टाकून नेले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्हायरल मॅसेज ; पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात धोकादायक फटाके पाठविले…

Next Post

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ 5 गोष्टी खाव्यात, रक्तातील साखर झपाट्याने होईल कमी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ 5 गोष्टी खाव्यात, रक्तातील साखर झपाट्याने होईल कमी

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात 'या' 5 गोष्टी खाव्यात, रक्तातील साखर झपाट्याने होईल कमी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us