Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेझॉन सेल…टीव्ही आणि मोठ्या उपकरणांवर 70% पर्यंत सूट

najarkaid live by najarkaid live
October 12, 2021
in Uncategorized
0
अमेझॉन सेल…टीव्ही आणि मोठ्या उपकरणांवर 70% पर्यंत सूट
ADVERTISEMENT

Spread the love

जर तुम्हाला दसरा दिवाळीच्या ‘या ‘ उत्सावात घरी नवीन टीव्ही किंवा अजून काही मोठ्या वस्तू जशा की, फ्रीज, एसी, मोबाईल, वॉशिंग मशीन व अजून बरंच काही खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला या सेलमध्ये अमेझॉन ने भव्य ऑफर आणल्या असून अमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला 70 टक्के पर्यंत सूट मिळणार आहे.या सेल मध्ये खरेदी केली वस्तू घरपोच पोहचविण्यासाठी कुठलेही डिलिव्हरी चार्ज आकरण्यात येणार नसून ‘फ्री’ डिलिव्हरी असणार आहे.

फूट वेअर वर 80 टक्के ऑफर

बाटा, पुमा सारख्या ब्रँडेट फूट वेअर वर 80 टक्के ऑफर देण्यात आली असून ग्राहकांना फ्री डिलिव्हारी देखील देण्यात आली आहे. ग्राहकांना आपल्या आफर्स कडे आकर्षित करण्यासाठी कुठलीच कसर अमेझॉन ने ठेवलेली नाही.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2021 ची विक्री सुरू आहे. दररोज अमेझॉन नवं नवीन ऑफर आणून ग्राहकांना सूट देत आहे.महिन्याभराच्या या सेलमध्ये एकापेक्षा जास्त ऑफर मिळत आहेत. जर तुम्हाला या सणामध्ये घरी नवीन टीव्ही आणायचा असेल तर तुम्हाला या सेलमध्ये उत्तम ऑफर मिळतील. अमेझॉनच्या सेलमध्ये तुम्ही 39,990 रुपयाचा TCL 40 इंची HD अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही फक्त 19,999 रुपयात खरेदी करू शकता. सेलमध्ये तुम्हाला Mi, Samsung, OnePlus आणि Xiaomi यासह इतर अनेक ब्रँडवर 50 ते 70 टक्के पर्यंत सूट मिळत आहे.

Mi TV 4A Pro (14,999 रुपये)
19,990 रुपयांना येणारा Mi TV 4A Pro TV तुम्हाला 14,999 रुपयांमध्ये या सेलमध्ये मिळत आहे. यामध्ये तुम्हाला 60Hz रिफ्रेश रेटसह HD (1,366×768 पिक्सल) पॅनल मिळेल. टीव्हीमध्ये डीटीएस-एचडी ध्वनीसह 20 डब्ल्यू स्पीकर्स आहेत. हे पॅचवॉल 3.0 इंटरफेससह अँड्रॉइड टीव्ही 9.0 वर चालते. यामध्ये तुम्हाला इनबिल्ट वाय-फाय आणि गुगल असिस्टंट सपोर्ट मिळेल. त्याच वेळी, क्वाड-कोर प्रोसेसरसह, आपल्याला 1 जीबी रॅम आणि 8 जीबी अंतर्गत स्टोरेज दिसेल. यात तीन HDMI आणि दोन USB पोर्ट मिळतील.

‘या’ वस्तूवर आहे भन्नाट ऑफर…

लॅपटॉप, स्मार्टवाच, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट, फर्निचरसह इत्यादी वस्तूवर भन्नाट ऑफर देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निरोगी हाडांसाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समाविष्ट ; जाणून घ्या

Next Post

राज्यातील भारनियमन बाबत ऊर्जा मंत्र्यांचं मोठं स्पष्टीकरण

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

राज्यातील भारनियमन बाबत ऊर्जा मंत्र्यांचं मोठं स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us