Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दरवाढ थांबता थांबेना ; जळगावमध्ये डिझेलच्या भाववाढीचे ‘शतक’

Editorial Team by Editorial Team
October 11, 2021
in जळगाव
0
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. आज जळगावमध्ये एक लीटर डिझेलचा भाव १०० रुपये पार गेले आहे. तर आज पेट्रोल १११.५९ वर गेले आहे.

कच्च्या तेलाच्या महागाईचा भार ग्राहकांवर लादणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सलग सातव्या दिवशी कायम ठेवला. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल २.८० रुपयांनी महागले आहे तर डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे.

आज झालेल्या दरवाढीनंतर आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.३८ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०४.४४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०५.०५ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११२.९६ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०८.०४ रुपये झाले आहे.

आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०१.०० रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९३.१८ रुपये आहे. चेन्नईत ९७.५६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९६.२४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०२.२५ रुपये असून बंगळुरात डिझेल ९८.२५ रुपये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोळसा टंचाईचे संकट; आता केंद्रीय कोळसा मंत्रालयाने केला ‘हा’ दावा

Next Post

सणासुदीत खाद्यतेल महागले ; किंमती कमी करण्यासाठी केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

सणासुदीत खाद्यतेल महागले ; किंमती कमी करण्यासाठी केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us