Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरणाचे व आपलेही फायदे : विजयकुमार मुंडे

najarkaid by najarkaid
September 18, 2019
in जळगाव
0
प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरणाचे व आपलेही फायदे : विजयकुमार मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा येथे नगरपालिकेच्या वतीने व्यापार्यांची बैठक

पारोळा – पारोळा येथे व्यापारी व व्यवसायीकांची नगरपालिकेच्या वतीने बैठक घेण्यात आली होती त्यात पारोळा येथे नव्यानेच रूजू झालेले मुख्यअधिकारी विजयकुमार मुंडे यांनी मागॅदशॅन करीत सांगीतले की प्लास्टिक बंदी कायद्याने आपले व पयाॅवरणाचे च फायदे आहेत. त्यामुळे सर्व व्यापारी वगाॅने यात स्वता सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. कायद्याने सवॅ गोष्टी होत नाही परंतु सहकार्याने सर्व गोष्टी साध्य करता येतात, त्यामुळे व्यापार्यांनी ज्या प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली आहे, त्याचा वापर टाळावा जेणेकरून आपले व पयाॅवरणाचे ही नुकसान होणार नाही,,
५० माक्रोनपेक्षा कमी जाडी च्या प्लास्टिक वापर करणर्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी सुचना देण्यात आली, ही बैठक पुवॅ सुचना देण्यासाठी आवर्जून आयोजित करण्यात आली आहे, या पुढे कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्याचा  वापर करावा,जेणेकरून आपल्या भागातील बचत गटांना ही त्यांचा फायदा होईल असे ही सांगण्यात आले, कॅरीबॅग चा वापर सहसा टाळावा जर कोणी कॅरीबॅग वापरत असेल तर त्यावर कंपनीचा शिक्का व शासनाच्या परवाना नंबर व त्रिकोणमध्ये १ते ५ नंबर असलेल्या पाहिजे जे शासन मान्य आहे, यावेळी अनेक लहान मोठ्या व्यापार्यांनी आपल्या शंकाचे निरसॅण करून घेतले, अनेक जण आप आपल्या दुकानातील मालासह पिशव्या घेऊन आले होते, सवॅाचे समाधान मुख्यअधिकारी यांनी केले, यावेळी परत सवॅाना सुचना वजा ईशारा देण्यात आला की कोणीही कॅरीबॅग चा वापर करू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले, या वेळी व्यापारी एसोसिएशन कडून मुख्यअधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या शाल श्रीफळ देऊन अमृत कलेक्शन चे मालक केशव क्षत्रिय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी स्वागतासाठी आणलेल्या बुकेला ही प्लास्टिक आवरण असल्याने मुख्यअधिकारी यांनी बुके दाखवत सुचना केली की याला ही बंदी आहे, यावेळेस सभागृहात एकच हास्य कल्लोळ झाला, या प्रसंगी शहरातील विविध प्रकारच्या व्यवसाय करणारे व्यापारी उपस्थित होते ज्यात विलास वाणी, महेश हिंदुजा, चुनिलाल भंडारी, मनोहर हिंदुजा, अरूण वाणी, धर्मेंद्र हिंदुजा, माणीक जैस्वाल, अशोक लालवानी, संजय कासार, मनोज शिरोळे, नितीन जुमडे,गिरधर लुल्ला,हिरानंद हिंदुजा, अनिल कासार, समाधान ठाकरे, याच्या सह अनेक व्यापारी एसोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते,खेळीमेळीने बैठक संपन्न झाली. शेवटी सवॅाना नगरपालिकेच्या वतीने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन

Next Post

अमरावतीच्या ३५ वर्षीय रूग्णाच्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us