Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन

najarkaid by najarkaid
September 18, 2019
in जळगाव
0
धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर- येथील तापी परिसर विद्या मंडळ द्वारा संचलित धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी विभागामार्फत हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सामाजिक एकात्मता या विषयावर रांगोळी स्पर्धेचे उद्घाघाटन प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी ‘सामाजिक,राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर अत्यंत कल्पकतेने रंगांच्या माध्यमातून चित्रित केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे, विभाग प्रमुख डॉ. कल्पना पाटील, विभागातील प्राध्यापक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्ताहाच्या निमित्ताने मेहंदी स्पर्धा, राष्ट्रविकास मे राष्ट्र भाषा हिंदी का योगदान या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धेसाठी मीडिया और हिंदी, राष्ट्र विकास मे युवा असे विषय देण्यात आले आहेत. या सप्ताहाच्या निमित्ताने विध्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयी आवड व प्रचार प्रसार व्हावा हाच उद्देश आहे.
यासाठी तापी परिसर विद्या मंडळ, व्यवस्थापन मंडळ, प्रशासन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभाग प्रमुख डॉ. कल्पना पाटील, डॉ. आय. पी. ठाकूर, डॉ. विजय सोनजे, प्रा. सतीश पाटील, डॉ. सिंधु भंगाळे, प्रा. सुजाता भंगाळे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ना.रावसाहेब दानवे यांची ना.डॉ.गुरुमुखजी जगवानी यांच्या घरी सदिच्छा भेट

Next Post

प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरणाचे व आपलेही फायदे : विजयकुमार मुंडे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us