महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ आहे.
या पदांवर भरती
1) पदवीधर अप्रेंटिस – 41
2) डिप्लोमा अप्रेंटिस 13
शैक्षणिक पात्रता: [खुला प्रवर्ग: 60% गुण, मागस प्रवर्ग: 55% गुण]
पद क्र.1: B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & पॉवर)
पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पगार : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2021
जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लीक करा