Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Editorial Team by Editorial Team
October 8, 2021
in राज्य
0
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

 मुंबई : देशातल्या अनेक भागातून मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे. येत्या चार दिवसात महाराष्ट्रासह 6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस  होण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सूनच्या परतीला विलंब झाल्याचे सांगितलं जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस?

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.

या सर्व भागात 9 ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या क्षेत्रात 11 ऑक्टोबर रोजी या मुसळधार पाऊस पडू शकतो.

हेही वाचा- IPL 2021: टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी Good News, विराटचा ‘हा’ सहकारी जबरदस्त फॉर्मात

आयएमडीच्या नॅशनल वेदर फोरकास्टिंग सेंटरचे वरिष्ठ पूर्वानुमानकार आर के जेनामणीी यांनी सांगितलं की, 1960 नंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा मान्सून इतक्या उशिरा परतत आहे. 2019 मध्ये, 9 ऑक्टोबरपासून मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात केली होती.

एकूणच, देशात जूनमध्ये 110 टक्के, जुलैमध्ये 93 टक्के आणि ऑगस्टमध्ये 76 टक्के पाऊस झाला आहे. या महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला असला तरी सप्टेंबरमध्ये त्याची उणीव भरुन निघाली कारण सप्टेंबरमध्ये 135 टक्के रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला.

महाराष्ट्रात कसा असेल पाऊस

हेही वाचा- लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘या’ रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल 5 पटीने वाढ

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट जाहीर

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट जाहीर

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us