Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विनापरीक्षा थेट संधी….नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये ११४ जागा

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये 114 जागांसाठी पदभरती होणार आहे. ही भरती सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : 114

पदाचे नाव :
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) –

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्जाची फी
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत 200 रुपयांचा IPO जोडणं आवश्यक आहे.

कोणती कागदपत्रं आवश्यक
शैक्षणिक प्रमाणपत्र
पदभरतीचा अर्ज
पासपोर्ट साईझ फोटो
वरील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स असणं आवश्यक.

मुलाखतीचा पत्ता
सर डॉ. एम. एस. गोसावी इन्स्टिट्युट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. T. A. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक पिन. 422 005.

मुलाखतीची तारीख – 13 आणि 14 ऑक्टोबर 2021

जाहिरात :PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Next Post

घरी बसून फक्त 5000 रुपयांमध्ये सुरु करा ‘हा’ व्यवसाय ; लाखो रुपये कमवाल

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

घरी बसून फक्त 5000 रुपयांमध्ये सुरु करा 'हा' व्यवसाय ; लाखो रुपये कमवाल

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us