Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फारूख अब्दुल्ला ‘पीएसए’ कायद्यांतर्गत ताब्यात

najarkaid by najarkaid
September 16, 2019
in राष्ट्रीय
0
फारूख अब्दुल्ला ‘पीएसए’ कायद्यांतर्गत ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यावर पब्लिक सेफ्टी अॅक्ट (पीएसए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फारुख अब्दुल्ला यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणाला तात्पुरते तुरुंग घोषित करण्यात आले आहे.
एमडीएमकेचे नेते आणि राज्यसभा खासदार वायको यांनी अब्दुल्ला यांची मुक्तता करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे समोर आले. काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांचे हनन होत असून अब्दुल्ला यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले असल्याचे वायको यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टाला सांगितले. याचिकेवर केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे. मात्र, केंद्र सरकारने नोटीसची आवश्यकता नसून पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांना स्थानबद्ध केले आहे. फारुख अब्दुल्ला सध्या श्रीनगरचे खासदार आहेत. पहिल्यांदा पीएसए कायद्याचा वापर फारुख अब्दुल्ला यांचे वडील शेख अब्दुल्लायांच्या कार्यकाळात करण्यात आला होता. पीएसए कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय दोन वर्षापर्यंत ताब्यात ठेवता येऊ शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जे गेलेत त्यांची काळजी नको, सरकार आपलेच येणार-पवार

Next Post

उमेदवारी कोणाला द्यायची ते पक्षश्रेष्ठी ठरवतील ! खा.डॉ.सुभाष भामरे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
उमेदवारी कोणाला द्यायची ते पक्षश्रेष्ठी ठरवतील ! खा.डॉ.सुभाष भामरे

उमेदवारी कोणाला द्यायची ते पक्षश्रेष्ठी ठरवतील ! खा.डॉ.सुभाष भामरे

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us