Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उमेदवारी कोणाला द्यायची ते पक्षश्रेष्ठी ठरवतील ! खा.डॉ.सुभाष भामरे

najarkaid by najarkaid
September 18, 2019
in जळगाव
0
उमेदवारी कोणाला द्यायची ते पक्षश्रेष्ठी ठरवतील ! खा.डॉ.सुभाष भामरे
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव -चाळीसगाव विधानसभा मतदार संघात पक्षाकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे पण उमेदवारी कोणाला द्यायची ते पक्षश्रेष्ठी ठरवतील पस्तीस ईच्छूका मधून एकाच टिळा लागणार आहे. त्यामुळे यशाने हुरळून  जाऊ नका, गाफील राहून चालणार नाही .मतदार संघात उमेदवार निवडीचा 90% स्ट्राईक रेट ठेवावा असा सल्ला प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी येथे दिला .
भारतीय जनता पक्षाचा चाळीसगाव तालुका बुथ  व कार्यकर्ता मेळावा सोमवारी येथील वैभव मंगल कार्यालयात  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते प्रदेश उपाध्यक्ष खासदार सुभाष भामरे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले तर दिपप्रज्वलन खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव घोडे ,शेतमजुर आघाडीचे प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस पोपट तात्या भोळे ,तालुका अध्यक्ष केबी साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, यु डी माळी ,सतीश दराडे, बेलगंगा चे चेअरमन चित्रसेन पाटील ,नगराध्यक्ष आशालता चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज स्वर्गीय अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. घृष्णेश्वर  पाटील यांनी प्रास्तविक केले तर तालुका अध्यक्ष केबी साळुंखे व पोपटभोळे यांनी मेळाव्याचा उद्देश पक्षसंघटना बूथ रचना याविषयी माहिती दिली. खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व विकास याविषयी मार्गदर्शन केले.
डॉक्टर संजीव पाटील यांनी सांगितले की बूथ कार्यकर्ता हेच खरे सैनिक असून मतदान करून घेऊन आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. पक्षाने मला संधी दिली तर मी पण निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी डॉक्टर सुभाष भामरे यांनी कार्यकर्ते यांना काही प्रश्न विचारून केंद्रातील यशाने भारावून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आव्हान केले पक्षाची खरी ताकद बूथ प्रमुख व शक्ती प्रमुख हेच आहेत जळगाव जिल्हा अनेक वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला आहे .मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडवणीस हेच होतील, सैन्यदलात लष्करामध्ये खानदेशी टक्का ते तीस टक्के आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असली तरी सर्वेनुसार उमेदवारी दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की जुन्या पदाधिकाऱ्यांन पैकी एकाला उमेदवारी द्यावी ज्याला उमेदवारी दिली जाईल त्याला निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली .
या मेळाव्याचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस प्राध्यापक सुनील निकम यांनी केले तर आभार सरचिटणीस धनंजय मांडोळे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन कार्यालय मंत्री अरुण पाटील यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फारूख अब्दुल्ला ‘पीएसए’ कायद्यांतर्गत ताब्यात

Next Post

भडगाव तहसिलदारपदी माधुरी आंधळे यांची नियुक्ती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
भडगाव तहसिलदारपदी माधुरी आंधळे यांची नियुक्ती

भडगाव तहसिलदारपदी माधुरी आंधळे यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us