Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाण्याआधी वाचा ही बातमी

Editorial Team by Editorial Team
October 5, 2021
in राज्य
0
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाण्याआधी वाचा ही बातमी
ADVERTISEMENT

Spread the love

शिर्डी  : राज्यात ७ ऑक्टोबर पासून धार्मिक स्थळे सुरु होणार आहे. दरम्यान, साई बाबांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तांना यापुढे साई बाबांच्या दर्शनासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. कारण शिर्डीतील साई बाबा मंदिर 7 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट कडून नियमावली जाहीर कऱण्यात आली आहे.

त्यानुसार दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तर साईबाबांची काकड आरती , माध्यान्ह आरती, सायंआरतीसाठी 80 भाविकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. पाहूयात कशी आहे ही नियमावली.

काय असतील नियम – 

7 ऑक्टोबरपासून मंदिर 5 हजार पेड पास आणि 5 हजार ऑनलाईन आणि 5 हजार ऑफलाईन पासची सुविधा लोकांना देणार आहे. साई मंदिरात एकूण 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक तासाला 1150 भाविक साई मंदिरात प्रवेश करू शकतील. त्याचबरोबर प्रत्येक आरतीसाठी फक्त ८० भाविकांनाच प्रवेश दिला जाईल. सर्व भाविकांना मास्क घालणे बंधनकारक असेल. मंदिरात 2 नंबरच्या प्रवेशद्वारातून येण्याची तसेच 4 आणि 5 क्रमांकावरून बाहेर जाण्याची सुविधा देण्यात आली आहे.

काय बंद राहील-

मंदिराच्या काही खोल्या बंद आहेत आणि काही खुल्या राहतील. यामध्ये, ध्यान मंदिर आणि पारायण कक्ष बंद राहतील, तर साई मंदिर दर्शन, निवास व्यवस्था, रेस्टॉरंट, ऑनलाइन-ऑफलाइन प्रणाली, मंदिराचे दैनंदिन कार्यक्रम चालू राहतील. गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षांवरील लोकांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नाही.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर दिसणार ‘हे’ चिन्ह

Next Post

‘या’ रसाचे गुणकारी फायदे वाचून तुम्ही आजच सुरु कराल पिणे

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
‘या’ रसाचे गुणकारी फायदे वाचून तुम्ही आजच सुरु कराल पिणे

'या' रसाचे गुणकारी फायदे वाचून तुम्ही आजच सुरु कराल पिणे

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us