महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र तर्फे अध्यक्ष व सदस्य पदांसाठी भरती करत असून याकरिता 2 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून जळगाव जिल्ह्याकरिता देखील 02 जागा उपलब्ध असून या करिता अर्ज मागविण्यात येत आहे.
⇒ पदाचे नाव:अध्यक्ष व सदस्य.
⇒ रिक्त पदे: 138 पदे .
⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
⇒ अर्ज करण्याची पद्धत :ऑफलाईन.
⇒ शेवटची तारीख : 02 ऑक्टोबर 2021.
⇒ अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
सदस्य हा बालमानसशास्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यांगचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकांसंबंधी आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षाचा सक्रिय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यांगचे विशेष शिक्षक या विषयातील व्यावसायिक कार्य करणारा व्यक्ति असावा.
Notification (जाहिरात)