Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पळासखेडे बु येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात !

najarkaid by najarkaid
September 13, 2019
in जळगाव
0
पळासखेडे बु येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात !
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर – तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण व जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते सुनील सपकाळ,भागवत साबळे,विनोद शेळके, संभाजी साबळे,मनोज तिजारे,पंकज आहिर,अक्षय जाधव,कृष्णा सोनवणे,प्रमोद शेळके,अनिल सुर्यवंशी, राजेंद्र पांगुळ,आकाश टप,चेतन शेळके,अमोल सपाटे, राजेंद्र सोनवणे,निलेश सपाटे,दिपक जाधव,अविनाश शिंदे,सनि पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.त्यावेळी पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम निकम,तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,कमलाकर पाटील,एल.ओ.पाटील,विकास पाटील,जयंत पाटील,हेमंत पाटील,कृष्णा साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकर्‍यांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार- ना.गिरीष महाजन

Next Post

गिरणा धरण 90 टक्के भरले ; गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us