Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराड उतरविल्यावर केलं ट्विट

najarkaid by najarkaid
September 20, 2021
in राजकारण
0
अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांना कराड स्थानकावर पोलिसांनी थांबवलं
ADVERTISEMENT

Spread the love

भजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापूर जाण्यापूर्वीच पोलिसांनी नोटीस बजावून कराड येथे रेल्वे स्थानकावर उतरविले आहे. यानंतर किरीट सोमय्या यांना कराड येथील सर्किट हाऊस येथे घेऊन जाण्यात आले आहे.दरम्यान किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचं म्हटलं आहे.यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कराड सर्किट हाऊस येथे किरीट सोमय्या 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याबाबत माध्यमांशी बोलणार आहेत. नेमकं काय बोलतात किरीट सोमय्या या कडे सर्व महाराष्ट्रचे लक्ष लागून आहे.

Police stopped Me at Karad under Prohibitory order 9am Press Conference at Karad Circuit House I will expose 1 more scam of Hassan Mushrif

पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडल थांबवले 9 वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणारं

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 20, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांना कराड स्थानकावर पोलिसांनी थांबवलं

Next Post

दुर्दैवी ! तलावात बुडून चुलत बहिण -भावाचा मृत्यू

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू

दुर्दैवी ! तलावात बुडून चुलत बहिण -भावाचा मृत्यू

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us