Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! तलावात बुडून चुलत बहिण -भावाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
September 20, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : तालुक्यातील जांभूळ शिवारात तलावाजवळ खेळत असतांना पाण्यात बुडून चुलत बहिण- भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.  पायल नितिन जोशी (७) व रूद्र गोरख जोशी( ५) अशी मृत बहीण- भावंडाची नावे आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जांभूळ गावावर शोककळा पसरली आहे.

जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी आई वडील हे बाहेरगावी गेले होते. खेळता – खेळता दुपारी ही मुले पाण्यात बुडाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याही बाब लक्षात आली. घटनास्थळी मदतकार्य करून दोन्ही मुलांना पहूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सुर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी या मुलांना मृत घोषित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराड उतरविल्यावर केलं ट्विट

Next Post

पेट्रोल आणि डिझेलबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

पेट्रोल आणि डिझेलबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us